Category बातम्या

चाकू हल्ला प्रकरणी नेपाळी युवकाला पोलीस कोठडी

कणकवली : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात मंगळवारी मध्यरात्री दोन नेपाळी युवकांमध्ये झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. शाब्दिक बाचाबाचीनंतर एकाने दुसºयाच्या डोक्यात धारदार शस्त्राने हल्ला केल्याने नेपाळी कामगार लोकेश बिष्ट (२२, सध्या रा. कणकवली, मूळ रा. नेपाळ) हा तरुण…

शिरगाव येथील चेकपोस्ट येथे सापडलेल्या सुमारे 68,000/- रुपयांच्या गुटखा वाहतूक प्रकारणातील आरोपीस जमीन मंजूर.

ॲड. गिरीश भिडे यांचा यशस्वी युक्तीवाद देवगड : शिरगांव येथे दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी “अक्कलकोट ते देवगड” अश्या येणाऱ्या बस मध्ये एकूण रक्कम रुपये 68,000/- चा गुटखा देवगड पोलिसांकडून जप्त करण्यात आला होता. सदरचे गुन्हाचे कामी देवगड पोलिसांनी…

आमदार निलेश राणे यांची वचनपूर्ती धामापूर पेंडूर मोगरणे रस्त्याचा विषय तब्बल २९ वर्षांनी निकाली

मालवण – धामापूर गावातील ऐतिहासिक धामापूर तलावाच्या काठाने असलेला मोगरणेवाडी, फोपळेवाडी या वाडयांना जोडणारा रस्ता आहे. या रस्त्यातील काही भाग हा संरक्षित वनविभागाच्या क्षेत्रातून जातो. सन १९९७ मध्ये माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार यांच्या माध्यमातून सर्वप्रथम हा रस्ता बांधण्यात आला…

देवगडचा वैद्यकीय मान राष्ट्रीय स्तरावर; डॉ. तन्मय आठवले यांची देशातील अग्रगण्य नी सर्जन्स संघटनेत निवड

🏅 देवगडचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल –कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. तन्मय आठवले यांना ‘सोसायटी ऑफ नी सर्जन्स ऑफ इंडिया’चे प्रतिष्ठित लाईफ मेंबरशिप –देवगड मेडिकल फाउंडेशन येथे कार्यरत असलेले कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. तन्मय आठवले यांना देशातील अग्रगण्य गुडघा तज्ज्ञांची संघटना…

सिंधुदुर्गात घुमणार ‘जय नारायण’चा गजर

राणे समर्थकांचा शक्तिप्रदर्शनाचा एल्गार बांदा ते कणकवली भव्य रॅलीने राजकीय तापमान वाढले साईनाथ गांवकर / सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना राणे कुटुंबात विसंवाद असल्याच्या चर्चा राज्यभर पसरवल्या जात होत्या. मात्र या सर्व चर्चांना जोरदार छेद देत “जय…

कोकण मार्गावर दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत करण्यास मुख्यमंत्र्यांना निवेदन

कोरोनाच्या संकटापासून मध्य रेल्वेने बंद केलेली कोकणवासियांच्या हक्काची दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत करून कोकणवासियांना दिलासा द्यावा, अशा मागणीचे निवेदन अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. या मागणीचा गांभिर्याने विचार करावा, असे साकडेही घालण्यात आले आहे.…

मंत्री नितेश राणेंचे उद्धव ठाकरेंना एक्स ट्विट द्वारे खुले आवाहन

मंत्री नितेश राणेंनी नवं वर्ष सुरवातीस उद्धव ठाकरेंना एक्स ट्विट द्वारे दिले खुले आवाहन ”जितकी मिर्ची ठाकरे गटाला.. उत्तर भारतीय महापौर ची लागली..तितकी मिर्ची बुरखे वाली महापौर बनेल ची का लागली नाही ?यांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारी घेतलेली दिसते..बाकी..मुंबई चा…

नववर्षाची भक्तीमय वातावरणाने सुरुवात, मंदिरात भाविकांची मांदियाळी

मुंबई: नवीन वर्षाची सुरुवात आनंद, आशा आणि सकारात्मकतेने व्हावी या भावनेतून देशभरातील लाखो भाविकांनी पहिल्याच दिवशी मंदिरांकडे धाव घेतली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी देवदर्शन घेण्याची परंपरा अजूनही तितकीच जिवंत असल्याचे चित्र आज पाहायला मिळतंय.पहाटेपासूनच विविध धार्मिक स्थळांवर भाविकांची गर्दी वाढू लागली…

२०२६ नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाई, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ

मुंबई : सरलेल्या २०२५ मध्ये महागाईमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं होतं. आता २०२६ या नव्या वर्षाची सुरुवातही महागाईच्या झटक्याने झाली आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. ही वाढ दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या…

सावंतवाडी भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या कडे स्वतंत्र गट स्थापन पत्र सादर ; नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांची एकमताने निवड

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजप पक्षाच्या वतीने निवडणूक लढून विजय मिळविलेल्या थेट नगराध्यक्षा तसेच ११ नगरसेवकांनी आज अधिकृत पणे स्वतंत्र गट स्थापन केला. या गट स्थापनेबाबतचे पत्र बुधवारी जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या कडे सादर करण्यात आले. सावंतवाडी नगरपरिषद…