
महाराष्ट्रात चाललंय तरी काय ? पुन्हा शिवशाही बस मध्ये तरुणी सोबत विनयभंग…
ब्युरो न्यूज कोकणशाही पुण्यात स्वारगेट स्थानकात शिवशाही मधील मुलीवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच शिवशाही बसमध्येच एका तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. पुणे ते सांगली शिवशाही बसमधून रात्री प्रवास करणाऱ्या तरुणीचा सहप्रवासी तरुणाने अश्लील चाळे करत विनयभंग केला. आष्टा बसस्थानकातून सांगलीकडे येत…








