

जमीन विक्री धोरणावर आमदार महेश लांडगे याने हिंदू बांधवांना दिला संमेलनातून संदेश.
श्री देवी माऊली मंदिर जवळ हिंदू संमेलनाचे उद्घाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. दिपप्रज्वलन करून लांडगे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.आंबोली, चौकुळ,गेळे गावचे गावकरी ग्रामस्थ सरपंच उपस्थित होते.सायली गावडे यांचे शिवचरित्र विषयावर व्याख्यान सादर केले.या संमेलनाचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे याने हिंदू धर्माचा प्रसार व हिंदु धर्म संस्कृती रक्षक यांच्या वर हिंदू बांधवांना एकत्र येण्याचे आवाहन केले.हिंदु मुलींचा अत्याचार हे लांडे करत आहेत यांच्यावर चांगलाच समाचार घेतला.एम.आय.एम वर खडसुन टिका केली.
आंबोली, चौकुळ,गेळे या तीन गावात मुस्लिम समाज व लोकांना जमीन विक्री करू नका.आपली जमीन शाबुत ठेवा असा संदेश दिला












