
“UNITE — One Team. One Vision. One Impact” या संकल्पनेखाली नव्या नेतृत्वाची सुरुवात
संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवलीचा पहिला चार्टर इन्स्टॉलेशन समारंभ दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी भगवती मंगल कार्यालय, कणकवली येथे उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी रोटरॅक्टर आकांक्षा संतोष कांबळे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.…








