
फायनान्स कंपनीचा प्रताप; ११ लाखांचे कर्ज आणि ६९ लाखांची वसुली
वेंगुर्ले प्रतिनिधी ३१ वेंगुर्ले शहरातील एका फायनान्स कंपनीने वेंगुर्ला येथील एका व्यक्तीला ११ लाखाचे कर्ज देऊन तब्बल ६९ लाखाची वसुली करण्यासंदर्भाची नोटीस दिली आहे. श्यामसुंदर मालवणकर असे त्याचे नाव आहे. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत महाराष्ट्र…








