
हिंदू नववर्षाचे शोभायात्रा काढून स्वागत आ.किरण सामंत यांच्यासह नागरिकांचा सहभाग….
राजापूर चैत्र शु. प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या हिंदू नववर्षाचे राजापूरात हिंदु नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने शोभायात्रा काढून स्वागत करण्यात आले. या शोभायात्रेत आमदार किरण सामंत यांसह बहुसंख्य नागरिक पारंपारिक वेषात सहभागी झाले होते.ग्रामदेवता श्री निनादेवी मंदिर येथुन या…




