Category दोडामार्ग

दोडामार्गात शिवसेनेचे आ. निलेश राणेंची संघटनात्मक बैठक , कार्यकर्त्यांना नवे बळ

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक शुक्रवारी, २४ एप्रिल रोजी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत संघटना अधिक सक्षम आणि मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले. आगामी काळात पक्षवाढीसाठी एकजुटीने काम…

तिलारी धरणाचे दरवाजे उघडले ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तिलारी धरणाची पाणीपातळी ११३.२० मीटर इतकी झाली आहे. त्यामुळे धरण आता १०० टक्के भरले आहे. वाढत्या पाण्याच्या दबावामुळे प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने धरणाचे दरवाजे उघडले असून, धरणातून सध्या १९.९४ घनमीटर प्रति सेकंद इतक्या…

हत्तीच्या नादी लागू नका रे – वन विभागाचे आवाहन

दोडामार्ग : हत्तीप्रवण क्षेत्रातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी वन्यहत्ती पाहण्यासाठी गर्दी करू नये, तसेच फोटो, व्हीडिओ किंवा रिल्ससारखी धोकादायक कृती करू नये. कार्यरत वनकर्मचाऱ्यांना सहकार्य करावे आणि त्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन वनविभागाकडून आवाहन करण्यात आले आहे. दोडामार्ग तालुक्यातील…