
शेतीप्रदान सिंधुदुर्गात बदललेल्या पर्यावरणाने शेतकरी वर्ग चिंतेत – डॉ. विशाल चंद्रकार
सावंतवाडी : शेती व शेतकरी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय किसान संघ नेतृत्व करत असून जैवविविधतेने नटलेल्या शेतीप्रधान सिंधुदुर्ग जिल्ह्यात बदललेल्या पर्यावरणाने शेती आणि शेतकरी यांची स्थिती चिंतनीय झाली आहे. मनुष्यबळाची कमतरता, पावसाची अनियमितता, वन्य प्राण्यांचा वाढलेला उपद्रव यामुळे शेतकरी शेती सोडून…

