
आयएनएस गुलजार’ या युद्धनौकेचे विजयदुर्ग बंदर जेटीवर आगमन…
भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी ‘आयएनएस गुलजार’ या युद्धनौकेचे शनिवारी दुपारी विजयदुर्ग बंदर जेटीवर आगमन झाले. विजयदुर्ग परिसराच्या पर्यटनात वाढ व्हावी या हेतूने ही युद्धनौका कायमस्वरूपी विजयदुर्ग बंदरात ठेवावी, अशी मागणी होती. शासनाने तशी ई-निविदाही प्रसिद्ध केली होती; मात्र…




