
सिंधुदुर्ग जिल्हा बँक भरती परीक्षा 28 फेब्रुवारीला
लिपिक श्रेणीतील ७३ रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरली जाणार सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्ग या आस्थापनेवरील व अधिपत्याखाली असलेल्या लिपिक या श्रेणीतील ७३ रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरावयाची आहेत. त्यासाठीची भरती प्रक्रिया आय.बी.पी.एस (इन्स्टिट्यूट…







