
केळूस हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचे ग्लोबल फाउंडेशनकडून शिष्यवृत्ती प्रदान
कुडाळ : ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी या सेवाभावी संस्थेमार्फत स.का. पाटील विद्यामंदिर केळूसमधील गुणवंत ,होतकरू व गरजूnविद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या शिष्यवृत्ती अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यास ३ हजार ६०० रुपये एवढी आर्थिक मदत देण्यात आली. या शिष्यवृत्तीचे लाभार्थी हर्ष राजन केळुसकर, भिकाजी…








