
मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! मासेमारी बंदी १६ दिवसांनी वाढण्याची शक्यता
मुंबई : राज्यातील मत्स्यसाठ्याचे संवर्धन आणि एकूण मत्स्य उत्पादनवाढीसाठी दरवर्षी लागू असणारा पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी आणखी १६ दिवसांनी वाढवण्याबाबत शासनस्तरावर हालचाली सुरू आहेत. सध्या ६१ दिवसांची असणारी ही बंदी ७६ दिवसांपर्यंत नेल्यास समुद्रातील माशांच्या प्रजोत्पादनाला मोठा वाव मिळेल. त्यामुळे…








