
नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळ्या विषयी केल्या सूचना…
मुंबई, मालवण येथील राजकोट येथे उभारण्यात येत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा भव्य आणि मजबूत असावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. याविषयी मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते.पुतळा उभारणीच्या कामाचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर मंत्री…








