
आ. निलेश राणे यांच्या संकल्पनेतून कुडाळात भव्य रोबांट, राधानृत्य व चित्ररथ स्पर्धेचे आयोजन ;काका कुडाळ यांची पत्रकार परिषदेत माहिती….
कुडाळ कोकणातील रोबांट व राधा नृत्य या लोककलेला स्पर्धेच्या माध्यमातून ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतील 29 व 30 मार्चला भव्य रोबांट व राधानृत्य व चित्ररथ स्पर्धेचे आयोजन कुडाळ येथे करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत…


