Category बातम्या

सख्खा भाऊ पक्का वैरी; भावा कडूनच बांबू च्या दांड्याने मारहाण…

कणकवली : सख्ख्या भावाला बांबूच्या दांड्याने मारहाण केल्याबद्दल रिचर्ड इत्रु फर्नांडिस (वय ३०, रा. सांगवे, घोसाळवाडी) याच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात बी एन एस ११८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जॉन्सन इत्रु फर्नांडिस याने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी रिचर्ड व फिर्यादी हे…

तुम्ही पण कॉफी प्रेमी आहेत का, तर हि धक्कादायक बातमी तुमच्या साठी…

मुंबई : १५ वर्षात देशभरात १,००० हून अधिक कॅफे उघडून भारतातील इतर शहरांमध्येही वेगाने विस्तारले कॅफे कॉफी डे आता आर्थिक संकटात सापडल आहे. व्ही.जी. सिद्धार्थ यांनी १९९६ मध्ये ‘कॅफे कॉफी डे’ या नावाची कंपनी सुरु केली. सुरुवातीला कर्नाटकातील बंगळुरू येथे…

जिल्हा नियोजनसाठी ३०० कोटींच्या निधीला मंजुरी : ना.नितेश राणे

देवगड प्रतिनिधी १ एप्रिल २०२५ पासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजनच्या ३०० कोटींच्या वार्षिक आराखड्याला मान्यता मिळाली असून हा निधी डिसेंबर २०२५ पर्यंत खर्च करून आणखी १०० कोटी रूपये प्राप्त करू. पुढील नियोजन आराखडा ४०० कोटी रूपये करण्याचा…

६६ कोटी भाविकांचे कुंभकाळात पवित्र स्नान; देश-विदेशातील भाविकांना कृतार्थतेची अनुभूती…

महाकुंभनगर (प्रयागराज) मोक्षप्राप्तीची आस ठेवत करोडो पावले गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या (गुप्त) संगमाच्या दिशेने वळाली. साधू, संत आणि भाविकांच्या मेळ्याचा हा सागर भवसागराशी एकरूप झाला. मुखी शिवशंभोचा जप अन् ‘त्रिवेणी’तील पवित्र जलधारा यांच्या तादात्मभावाने गंगाकिनारा चिंब झाला. या तल्लीन भावात…

या प्रसिद्ध अभिनेत्री चे निधन..

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मिशेल ट्रॅचटेनबर्गचा मृतदेह एका आलिशान अपार्टमेंटमध्ये आढळला. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. अभिनेत्रीच्या मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही. बालकलाकार म्हणून मनोरंजनसृष्टीत पदार्पण करणारी मिशेल ट्रॅचटेनबर्ग पुढे चित्रपट आणि टीव्ही जगतात एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून नावारुपाला आली.मिशेल…

कोकणच्या विकासाचा अनुशेष भरून काढल्याशिवाय राहणार नाही ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

महायुती सरकार कोकणच्या विकासाचा अनुशेष (बॅकलॉग) भरून काढल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणकेश्वर येथे दिली.राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त बुधवारी श्रीक्षेत्र कुणकेश्वर येथेआले. यावेळी त्यांनी कुणकेश्वराची विधिवत पूजा करून दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत आमदार नीलेश…

महिला प्रवाशांच्या सुरक्षितते हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करा ; मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई प्रतिनिधी ; स्वारगेट बसस्थानक परिसरात मंगळवारी पहाटे एका महिलेवर अज्ञात व्यक्तीकडून अत्याचार करण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी संबंधित बसस्थानकावरील कार्यरत असलेले स्थानकप्रमुख (सहाय्यक वाहतूक अधिक्षक) व आगार व्यवस्थापक यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या…

महिलांना एसटी प्रवासात मिळणारी सवलत बंद होणार नाही ; मंत्री प्रताप सरनाईक

एसटी बससेवा तोट्यात असल्याने ज्येष्ठ नागरिक व महिलांना एसटी बस प्रवासासाठी दिल्या जाणाऱ्या सवलतींना टाळे लागणार असल्याच्या चर्चांना गती आली असतानाच खुद्द राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीच अशा योजना बंद होणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिक व…

आरटीओमार्फत ‘त्या’ भंगार व्यावसायिकांच्या गाड्यांची तपासणी करा ;आ. नीलेश राणे

देशविरोधी करणाऱ्या परप्रांतीय मुस्लिम भंगार व्यावसायिकांचे जिल्ह्यातून समूळ उच्चाटन करण्याचा ठाम निर्धार कुडाळ मालवणचे आ. नीलेश राणे यांनी केला आहे. या भंगार व्यावसायिकांकडे अनधिकृत गाड्या वापरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर आ. राणे यांच्या सूचनेनुसार आरटीओ नंदकिशोर काळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मालवणात…

बाजारपेठेत डंपर दुचाकीची धडक; दोघे जखमी…

दोडामार्ग दोडामार्ग बाजारपेठेत डंपर आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. मंगळवारी दुपारी १ वा. च्या सुमारास ही घटना घडली. यात दुचाकीस्वार व महिला किरकोळ जखमी झाले.साटेली-भेडशीहून दोडामार्गच्या दिशेने येणारा एक डंपर दोडामार्ग बाजारपेठेत उभा होता. यावेळी बाजारपेठेत खरेदीसाठी एक…