Category बातम्या

५५ नैसर्गिक झरे धोक्यात! शक्तीपीठ महामार्गाला असनियेत ग्रामस्थांचा कडाडून विरोध

सावंतवाडी : ज्या गावातील पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी, वृक्षतोड थांबवण्यासाठी न्यायालयाने स्वतः प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ‘टास्क फोर्स’ नेमला आहे, त्याच गावाला उद्ध्वस्त करणाऱ्या महामार्गाची जनसुनावणी घ्यायला आज तेच प्रांताधिकारी येतात, हे या लोकशाहीतील सर्वात मोठे हास्यचित्र आहे. असनिये गावची जैवविविधता येथील बारमाही…

वाडा हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा! तीन कुस्तीगीरांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

सिंधुदुर्ग : बुधवार दि.३० सप्टेंबर २०२६ रोजी ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत वाडा हायस्कूलच्या सहा खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोऊन तीन कुस्तीगीरांनी सातारा येथे विभागीय स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्याचा मान मिळवला. (१४ व१७ वर्षा…

‘आपत्ती’ टाळण्यासाठी गेलेली गाडीच अडकली आपत्तीत! कुणकेश्वरातील धक्कादायक घटना । Kokanshahi ।

देवगड : १ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या चक्रीवादळाच्या रंगीत तालीम मोहिमेसाठी नागपूरहून सिंधुदुर्गात आलेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाच्या वाहनावरच कुणकेश्वर येथे बुधवारी सायंकाळी ‘आपत्ती’ ओढवली. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या पर्यटकांच्या कारला धडक दिल्यानंतर वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचा ताबा सुटला. वाहनाची दोन्ही चाके…

मंत्री नितेश राणेंच्या निर्देशानंतर यंत्रणा शेतकऱ्यांच्या बांधावर; नुकसानीचा घेतला आढावा

पालकमंत्री नितेश राणेंच्या सूचनेनुसार जिल्हा सरचिटणीस संदीप साटम आणि जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर सिंधुदुर्ग : पालकमंत्री यांनी सुचित केल्याप्रमाणे आज दि.28/09/2026 भारतीय जनता पार्टी चे जिल्हा सरचिटणीस श्री. संदीप साटम त्यांच्या समवेत जिल्हा परिषद…

ब्रेकिंग – दुष्काळ निवारण उपसमितीत ना. नितेश राणे यांचा समावेश

दुष्काळ निवारण उपसमितीत मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेंचा देखील समावेश मंत्रिमंडळ उपसमितीत याआधी १० मंत्री आणि मुख्य सचिव यांचा सदस्य सचिव म्हणून समावेश होता मात्र, आता एकूण ११ मंत्री आणि मुख्य सचिव अशी उपसमिती असणार आहे मुंबई :…

भूजल पातळी वाढवण्यासाठी मळगावात ‘जलतारा’; पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन

मळगाव : येथे भूजल पुनर्भरणासाठी तयार करण्यात येणाऱ्या ‘जलतारा’ खड्ड्याचे उद्घाटन मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आले. पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविण्यासाठी अशा उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. जिल्ह्यात पाणी संवर्धन आणि भूजल…

शेतकऱ्यांच्या बांधावर पालकमंत्री नितेश राणे; भातपिकाच्या नुकसानीचा घेतला आढावा

सावंतवाडी : तालुक्यातील मळगाव येथे देवेंद्र गावकर यांच्या शेतावर मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी भेट देऊन भात पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकाच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. प्रदीर्घ पावसाचा खंड, वाढलेले ऊन आणि पाण्याची…

सावंतवाडीत ‘मन की बात’चे सामूहिक श्रवण; भाजपा युवा नेते विशाल परबांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

सावंतवाडी : बूथ क्रमांक १५१ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण करण्यात आले. यावेळी भाजपा युवा नेते विशाल परब, सावंतवाडी उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, माजी नगरसेवक विलास जाधव, सोशल मीडिया प्रमुख केतन आजगांवकर, भाजपा युवामोर्चा…

रत्नागिरीत भाजपची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी मंथन; आ. प्रमोद जठारांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

रत्नागिरी : आगामी काळातील संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावी करण्यासोबतच बूथस्तरापासून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी भाजपने रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात चिंतनाला सुरुवात केली आहे. भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिण जिल्हा २६६-रत्नागिरी विधानसभा चिंतन बैठक भाजपच्या रत्नागिरी जिल्हा कार्यालयात उत्साहात संपन्न झाली. यावेळी…

दुष्काळाच्या झळेत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचा!महायुती सरकार शेतकऱ्यांसोबत असल्याचा विश्वास द्या.!

💫 पालकमंत्री नितेश राणे,भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भाजप लोकप्रतिनिधी आणि मंडळ अध्यक्ष यांना दिले निर्देश. 💫 दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर घेतली ऑनलाईन मीटिंग 💫 दुष्काळाच्या संकटात शेतकरी एकटा नाही. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार शेतकरी जनतेच्या पाठीशी 💫 आठही तालुके दुष्काळजन्य परिस्थितीच्या…