
💐 वेंगुर्ल्याने गमावले अभ्यासू नेतृत्व; माजी नगराध्यक्ष शिवाजी कुबल काळाच्या पडद्याआड
वेंगुर्ले : येथील माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शिवाजी रमाकांत कुबल यांचे आज वृद्धापकाळाने वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. ते कुबलवाडा येथील रहिवासी होते.त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी ११:३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कुबल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष…








