
पाऊस गायब, शेतकरी हवालदिल; एल निनोचा कोकणावर परिणाम?
कणकवली : कोकणासह राज्यातील अनेक भागांत मान्सूनने अद्याप अपेक्षित गती घेतलेली नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनचा पाऊस काहीसा लांबणीवर पडल्याची चर्चा असून, अनेक शेतकऱ्यांनी भात पेरणीची कामे पूर्ण केली असली तरी पावसाअभावी पिकांच्या उगवणीबाबत चिंता व्यक्त…








