
दोन बसच्यामध्ये तरुण मोटार सायकलसह अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू…
अलिबाग : अलिबाग एसटी स्थानकाच्या बाहेर राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका दुचाकीस्वाराला आपले प्राण गमवावे लागल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी घटनास्थळी जोरदार राडा घातला. मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग…








