कोकणातून विश्वासू नेता उबाठाची साथ सोडणार?

नव्या वर्षात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कोकणातील अत्यंत विश्वासू नेता साथ सोडणार?महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त समोर आले होते. दरम्यान नव्या वर्षात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी आमदार राजन…







