लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये वरून २१०० रुपये न केल्यास उबाठा महिला पक्षाचा आंदोलनाचा इशारा…

विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे प्रत्येक बहीणीला १५०० रुपयांवरून २१०० रुपये देणार, असे आश्वासन दिले होते. राज्यात आता महायुतीचे सरकार आले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण करावे, तसे न झाल्यास सिंधुदुर्ग…




