📔 उत्सव कोकणचा, कोकणातल्या क्रिएटर्सचा | संकल्पना – ना. नितेश राणे |



रत्नागिरी : जिल्हा परिषद आणि सिंधुरत्न समृद्ध योजननेतून २४ पर्यटन वाढीस चालना देण्यासाठी उमेद अंतर्गत महिला प्रभाग संघांना देण्यात येणाऱ्या हाऊस बोटीचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते राई बंदरात आज झाले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधून कर्ज घेतल्यास ३५ टक्के…

अलिबाग : अलिबाग एसटी स्थानकाच्या बाहेर राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका दुचाकीस्वाराला आपले प्राण गमवावे लागल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी घटनास्थळी जोरदार राडा घातला. मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग…

कणकवली : सख्ख्या भावाला बांबूच्या दांड्याने मारहाण केल्याबद्दल रिचर्ड इत्रु फर्नांडिस (वय ३०, रा. सांगवे, घोसाळवाडी) याच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात बी एन एस ११८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जॉन्सन इत्रु फर्नांडिस याने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी रिचर्ड व फिर्यादी हे…

मुंबई : १५ वर्षात देशभरात १,००० हून अधिक कॅफे उघडून भारतातील इतर शहरांमध्येही वेगाने विस्तारले कॅफे कॉफी डे आता आर्थिक संकटात सापडल आहे. व्ही.जी. सिद्धार्थ यांनी १९९६ मध्ये ‘कॅफे कॉफी डे’ या नावाची कंपनी सुरु केली. सुरुवातीला कर्नाटकातील बंगळुरू येथे…

देवगड प्रतिनिधी १ एप्रिल २०२५ पासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजनच्या ३०० कोटींच्या वार्षिक आराखड्याला मान्यता मिळाली असून हा निधी डिसेंबर २०२५ पर्यंत खर्च करून आणखी १०० कोटी रूपये प्राप्त करू. पुढील नियोजन आराखडा ४०० कोटी रूपये करण्याचा…

महाकुंभनगर (प्रयागराज) मोक्षप्राप्तीची आस ठेवत करोडो पावले गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या (गुप्त) संगमाच्या दिशेने वळाली. साधू, संत आणि भाविकांच्या मेळ्याचा हा सागर भवसागराशी एकरूप झाला. मुखी शिवशंभोचा जप अन् ‘त्रिवेणी’तील पवित्र जलधारा यांच्या तादात्मभावाने गंगाकिनारा चिंब झाला. या तल्लीन भावात…

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मिशेल ट्रॅचटेनबर्गचा मृतदेह एका आलिशान अपार्टमेंटमध्ये आढळला. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. अभिनेत्रीच्या मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही. बालकलाकार म्हणून मनोरंजनसृष्टीत पदार्पण करणारी मिशेल ट्रॅचटेनबर्ग पुढे चित्रपट आणि टीव्ही जगतात एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून नावारुपाला आली.मिशेल…

महायुती सरकार कोकणच्या विकासाचा अनुशेष (बॅकलॉग) भरून काढल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणकेश्वर येथे दिली.राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त बुधवारी श्रीक्षेत्र कुणकेश्वर येथेआले. यावेळी त्यांनी कुणकेश्वराची विधिवत पूजा करून दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत आमदार नीलेश…

मुंबई प्रतिनिधी ; स्वारगेट बसस्थानक परिसरात मंगळवारी पहाटे एका महिलेवर अज्ञात व्यक्तीकडून अत्याचार करण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी संबंधित बसस्थानकावरील कार्यरत असलेले स्थानकप्रमुख (सहाय्यक वाहतूक अधिक्षक) व आगार व्यवस्थापक यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या…