कोकणशाही

कोकणशाही

कोकण रेल्वे गेटचा गोंधळ; तेर्सेबांबर्डेत वाहतूक व्यवस्था कोलमडली

कुडाळ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग वरील तेर्सेबांबर्डे बस स्टॉप ते तेर्सेबांबर्डे गावात जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे गेटला अचानक तांत्रिक बिघाडामुळे ‘लॉक’ पडल्याची घटना गुरुवारी दुपारी ४ वा. च्या सुमारास घडली. या प्रकारामुळे ऐन उन्हात वाहनचालकांना तब्बल ४५ मिनिटे खोळंबून राहावे लागले.…

कसाल ग्रामपंचायतीचा स्वच्छतेचा संकल्प; सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात श्रमदानातून परिसर स्वच्छता मोहीम कसाल ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून श्रमदाराच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या कार्यक्रमासाठी सरपंच राजन परब ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस प्राथमिक आरोग्य…

मान्सूनपूर्व पावसाचा कहर! घोटगेतील घरावर झाड कोसळले

दोडामार्ग : मान्सूनपूर्व पावसासोबत आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घोटगे येथील नरेश नारायण काळबेकर यांच्या घरावर मोठे काजूचे झाड कोसळून घराचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, दोडामार्ग तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावत अनेक ठिकाणी पडझडीच्या…

शिवरायांच्या चरणी पहिला कोटी! आमदार प्रमोद जठारांचा राजकोट किल्ल्यासाठी मोठा निर्णय

भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रति असलेले प्रेम कृतीतून दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. आज आ. जठार यांनी मालवण येथील राजकोट किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली. याठिकाणी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक अद्वितीय आहे. येथे…

सिंधुदुर्गच्या पाणीप्रश्नांवर पालकमंत्री नितेश राणेंचा थेट हस्तक्षेप; मंत्रालयातून कडक निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जल जीवन मिशनची कामे, प्रलंबित योजना आणि संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयातील आपल्या दालनात महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेऊन प्रशासनाला स्पष्ट आणि कडक निर्देश दिले. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला शाश्वत व सुरक्षित पाणीपुरवठा मिळावा, यासाठी…

वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी प्रशासन अलर्ट; पालकमंत्र्यांची अधिकाऱ्यांना ताकीद

मुंबई : सिंधुदुर्ग मंडळांतर्गत विद्युत उपकरणांची देखभाल, दुरुस्ती तसेच विविध प्रलंबित अडचणींच्या अनुषंगाने आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज यंत्रणा सक्षम ठेवण्यासाठी आवश्यक सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.बैठकीत दुरुस्ती…

इन्सुलीतील संकटग्रस्त कुटुंबाला विशाल परब यांचा दिलासा

इन्सुली : सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेले भाजप युवा नेते विशाल परब यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशील नेतृत्वाची प्रचिती दिली आहे. इन्सुली पागावाडी येथील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या वृद्ध विधवा माता आणि तिच्या गंभीर आजारी मुलाच्या…

कणकवलीत वाहतूक कोंडीवर लगाम; बेशिस्त पार्किंगविरोधात कठोर निर्णय लवकरच

कणकवली : शहरातील वाहतूक कोंडी दूर करून शिस्त आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. स्वच्छ सुंदर कणकवली करतानाच बेशिस्त पद्धतीने होणारी वाहतूक कोंडी व पार्किंग याबाबत काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. अतिक्रमण हटविण्यासोबतच त्यासाठीच्या काही पर्यायांवर आमचाविचार सुरू आहे. लवकरच याबाबतचा…

एका क्षणात हिरावले आईचे छत्र आणि बहिणीची साथ; चिन्मयसमोर आयुष्याचे मोठे आव्हान

दापोली (रत्नागिरी) : स्वप्नांना पंख फुटण्याच्या वयात असलेली गुणवंत विद्यार्थिनी अनुश्री मरकड आणि कुटुंबाचा आधार असलेल्या तिच्या आई सुवर्णा मरकड यांच्या अकाली निधनाने दापोली परिसर हळहळला आहे. एका क्षणात आईचे छत्र आणि बहिणीची साथ गमावलेल्या चिमुकल्या चिन्मयसमोर तर गंभीर जखमी…

“मतदारसंघाचा विकास रखडला; काँग्रेसची केसरकरांविरोधात रणशिंग फुंकले”

सावंतवाडी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार विशेष पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेच्या अनुषंगाने सावंतवाडी, वेगुर्ला आणि दोडामार्ग विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक सावंतवाडी येथील तालुका काँग्रेस कार्यालयात पार पडली. शासनाच्या BLO सोबत समन्वय ठेवण्यासाठी व मतदान केंद्रांवर BLA-2…