मद्यपान करून एसटी कर्मचाऱ्यांची तुफान फ्रीस्टाईल हाणामारी..

श्रीवर्धन आगारात दोन एसटी कर्मचाऱ्यांची आगारातच तुफान फ्रीस्टाईल हाणामारी करण्याची घटना घडली. या प्रकारामुळे स्थानकात एकच खळबळ माजली. मारामारीकरणाऱ्यांपैकी एकजण महामंडळाचा तर दुसरा खाजगी वाहनचालक आहेत. या दोघांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश आगार प्रमुख शर्वरी लांजेकर यांनी दिले आहेत. या…








