एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ई-सेलचा (एंटरपुनर्शिप सेल ) उद्घाटन सोहळा संपन्न !

सुकाळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात ई-सेलच (एंटरपुनर्शिप) सेल उद्घाटन. सुकाळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात ई-सेल चे उद्घाटन सिंधुदुर्गातील प्रसिद्ध उद्योजक श्री. श्रीधर पुरुषोत्तम ओगले यांच्या हस्ते झाले. उद्घाटना प्रसंगी संस्थेचे प्राचार्य डॉ. एस.…






