साळीस्ते येथे आढळलेल्या मृतदेहाची पटली ओळख?

कणकवली : कणकवली तालुक्यातील साळीस्ते येथे मुंबई गोवा महामार्गानजीक गणपती सान्याच्या पायरीवर गुरुवारी अनोळखी मृतदेह सापडला होता. त्याची ओळख पटवण्याचे काम कणकवली पोलिस व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा यांच्याकडून शुक्रवारी दिवसभर सुरू होते.दिवसभराच्या तपासाअंती तो मृतदेह श्रीनिवास रेड्डी वय वर्ष…




