हुंबरट तिठ्यावर अपघात ; दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू
कणकवली : गोव्याहून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वाराने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून जाणाऱ्या चिरेवाहू ट्रकला मागाहून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. अमन गणी खतिक (२२, रा. राजापूर) असे मृत युवकाचे नाव आहे. हा अपघात मुंबई-गोवा…
