आमदार निलेश राणेंचा रेवंडी दौरा; श्री सत्यनारायण महापूजेत सहभाग । Kokanshahi ।

आमदार निलेश राणेंनी मालवण तालुक्यातील रेवंडी गावामध्ये कांबळेवाडी उत्कर्ष मंडळ, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री सत्यनारायण महापूजेचे दर्शन घेतले. यानिमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमांत सहभागी होत आमदार निलेश राणेंनी ग्रामस्थांशी संवाद साधला.यावेळी शिवसेना नेत्या श्रीमती मीनाताई कांबळी, शिवसेना जिल्हाप्रमुख…








