कोकणशाही

कोकणशाही

देवगडात पवन ऊर्जा प्रकल्पासोबत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची मागणी; निनाद देशपांडे यांचे पालकमंत्री नितेश राणेंना निवेदन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात पवन ऊर्जा प्रकल्प परिसरातील उपलब्ध मोकळ्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात यावा, अशी मागणी भाजप कार्यकर्ते निनाद नितीन देशपांडे यांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नुकतेच…

💐 आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी; संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्री नितेश राणेंची भेट

कणकवली : राज्यातील आरोग्य विभागात १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ सेवा बजावणाऱ्या १५,०१० अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अधिसंख्य पदावर एक वेळची विशेष बाब म्हणून समायोजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाबद्दल राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी संघटना,…

🩸 “रक्तदान हेच श्रेष्ठ दान”; काळाचौकीतील भव्य रक्तदान शिबिराला आमदार निलेश राणेंची उपस्थिती

मुंबई : काळाचौकी येथे शिवसेना शिवडी विधानसभा महिला विभाग प्रमुख सौ. रेश्मा सकपाळ गावंकर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला आमदार निलेश राणे उपस्थित राहून त्यांनी सर्व रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या. रक्तदान हेच श्रेष्ठ दान! समाजसेवेच्या या पवित्र कार्यात…

‘मन की बात’मधून विकासाचा संकल्प; विशाल परबांचा उत्स्फूर्त सहभाग!

सावंतवाडी : मन की बात म्हणजे केवळ एक संवाद नसून, देशवासीयांच्या भावना, अपेक्षा आणि विश्वास यांना अभिव्यक्त करणारे एक प्रभावी व्यासपीठ आहे. पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या प्रत्येक विचारातून राष्ट्रनिर्माण, समाजसेवा, नवकल्पना आणि जनसहभागाचा संदेश मिळतो.आज भारतीय जनता पार्टी…

⚡ देवगडला हरित ऊर्जेचे केंद्र बनवा; सौर-पवन प्रकल्पांसाठी शासनाकडे मागणी

देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात सौर व पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यात यावेत, अशी मागणी भाजप कार्यकर्ते निनाद नितीन देशपांडे यांनी महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात देवगड तालुका…

🚩 गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना दिलासा; रेल्वेच्या विशेष गाड्या सज्ज!

मुंबई : गणेशोत्सवासाठी दरवर्षी लाखो गणेशभक्त चाकरमानी हे मुंबईतून कोकणात जातात. कोकणात जाण्यासाठी या गणेशभक्तांकडून रेल्वेप्रवासाला प्राधान्य दिलं जातं. मात्र गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांच्या होणाऱ्या अतिरिक्त गर्दीमुळे नियमित गाड्या कमी पडतात. त्यामुळे रेल्वेकडून दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात गणपती स्पेशल गाड्या चालवल्या जातात.…

🚩 ‘विठू माऊली’च्या चरणी विशाल परब; आषाढी एकादशी भक्तिभावात साजरी!

सावंतवाडी : आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर सावंतवाडी शहर आणि परिसरात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून ‘विठू माऊली’ आणि ‘राम कृष्ण हरी’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या औचित्यावर भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र युवा नेते विशाल परब यांनी सावंतवाडीतील विविध…

🎯 कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यावर नवी जबाबदारी; आरोग्यवर्धिनी समितीवर निवड

कणकवली : शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील आरोग्य विषयक उपक्रम अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती स्थापन केली असून, या समितीवर कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हा शल्य चिकित्सक तथा जिल्हास्तरीय…

🔥 रुपेश पावसकर यांच्या पाठपुराव्याला यश; शिक्षण विभागाचा ऐतिहासिक निर्णय

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सरकारी व खासगी शाळांमध्ये विद्यार्थी आणि पालकांना विशिष्ट दुकानातूनच वह्या, पुस्तके अथवा स्टेशनरी खरेदी करण्याची सक्ती आता करता येणार नाही. जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या शिक्षण विभागाने यासंदर्भात अत्यंत महत्त्वाचा आदेश जारी केला आहे.नेरुर देऊळवाडा येथील जिल्हा…

🚩 ‘ज्ञान-भक्तीचा सुंदर संगम’; साळगावच्या चिमुकल्यांची विठ्ठलनामात रंगलेली बाल दिंडी

साळगाव : आषाढी एकादशीच्या पवित्र दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा साळगाव नं 2 घाटकरनगरच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात बाल दिंडीचे आयोजन केले होते. या दिंडीत लहान मुलांनी वारकरी वेश परिधान करून सहभाग घेतला होता.दिंडीचे आकर्षण विठ्ठल आणि रखुमाईच्या वेशातील दोन विद्यार्थी ठरत होते.पालखी,…