महाकाली यात्रेसाठी येणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला ;अपघातात मायलेकाचा मृत्यू…

रविवारी अपघात घडला असून मात्र, मंगळवारी घटना उघडकीस आली , त्यानंतरमोबाईल लोकेशन आधारे शोधमोहीम सुरु करण्यात आली होती. पुण्याहून चिपळूणकडे येत असलेली कार कुंभार्ली घाटात सुमारे ४०० फूट दरीत कोसळली. या घटनेत कुंभार्ली येथील आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला.…






