माजी मुख्यमंत्री खासदार श्री.नारायण राणे साहेब यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चातर्फे देवगड़ जामसंडे शहरातील ७५ कुटुंबाना शिधा वाटप

देवगड : माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री नारायण राव राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड-जामसंडे शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिधा वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम देवगड येथील इंद्रप्रस्थ हॉल…








