शाळेचे छप्पर कोसळले, तेंडोलीत मुले उन्हात बसून घेतायत धडे; शिक्षण विभाग चक्क निद्रिस्त अवस्थेत!
कुडाळ : दिनांक ९ जानेवारी रोजी तेंडोली गावठण शाळेचे छप्पर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर शिक्षण विभागाने तातडीने हालचाल करत मुलांच्या शिक्षणासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रशासनाचे हे आश्वासन हवेतच विरल्याचे आज दिसून आले. सोमवार…