कोकणशाही

कोकणशाही

सोनुर्ली श्री देवी माऊली देवीच्या जत्रोत्सवाला आ. दीपक केसरकर यांनी घेतले दर्शन

सावंतवाडी : प्रतिपंढरपूर सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी दर्शन घेतले. आज जत्रोत्सवाला त्यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी देवस्थान समितीकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी श्री. केसरकर यांनी सावंतवाडी मतदारसंघातील जनतेसह महाराष्ट्रातील जनतेला सुखी, समाधानी…

कोकण मार्गावरुन धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसचा भोंगळ कारभार!

कोकण मार्गावर तेजस एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाश्ताऐवजी १० रुपयांचा बिस्कीट पुडा देण्यात आला. याबाबत संबंधित प्रवाशांनी रेल्वेच्या ‘पीजी पोर्टल’वर तक्रार दाखल केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. कोकणातून मुंबईला जाण्यासाठी श्रेयस पटवर्धन यांनी तेजस एक्स्प्रेसचे आरक्षण केले होते. त्यानुसार कुडाळ…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपची स्थानिक स्वराज्य संस्थासाठी जोरदार तयारी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपची स्थानिक स्वराज्य संस्थासाठी जोरदार तयारी. प्रदेश कार्यालयातून निवडणूक प्रमुख प्रमोद जठार तर निवडणूक प्रभारी म्हणून पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर जबाबदारी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२५ साठी भारतीय जनता पार्टीने जिल्हानिहाय निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारींची नियुक्ती…

पुणे जुन्नर येथे वाढत्या बिबट्यांची दहशद कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

५३ मृत्यू, १४५ जखमी आणि जवळपास २७ हजार पशुधनांचे नुकसान१० कोटींचा निधी पिंजऱ्यांसाठी, एआय अलर्ट सिस्टिम व सौर कुंपणाची योजनाबिबट्यांची नसबंदी प्रस्ताव केंद्र सरकारकडे अजितदादा पवार, मुख्यमंत्री आणि वनमंत्री गणेश नाईक यांची संयुक्त चर्चा मुंबई- जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि राजगुरुनगर…

राज्यात रहिवासी क्षेत्रासाठी तुकडेबंदी कायदा रद्द – कोकणासाठी दिलासा देणारा भाजप महायुती सरकारचा निर्णय

राज्यातील नागरी भागातील तसेच प्रादेशिक योजनांमधील बिगर शेती वापर अनुज्ञेय क्षेत्रावरील जमिनींसाठी तुकडेबंदी कायदा रद्द करण्यात आला आहे. याबाबत राज शासनाने नुकताच एक अध्यादेश जारी केला असून या अध्यादेशामुळे १५ नोव्हेंबर १९६५ पासून तुकडेबंदी कायद्यामुळे अडकलेली घरे आणि प्लॉट कायदेशीर…

किसान क्रेडिट कार्डधारकांना राज्य शासनाकडून ४ टक्के व्याज सवलत – मंत्री नितेश राणे

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यास यश महाराष्ट्रातील मच्छिमार व मत्स्यव्यवसायाशी संबंधित घटकांसाठी राज्य शासनाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. शासनाने घोषित केलेल्या नव्या योजनेअंतर्गत किसान क्रेडिट कार्डधारक मच्छिमार, मत्स्यकास्तकार, मत्स्यउत्पादक, मत्स्यव्यवस्थापन करणारे तसेच मत्स्यबीज संवर्धक यांना ₹२ लाखांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या…

अनोळखी लिंक ओपन केल्याने रत्नागिरी येथे खात्यातून तब्ब्ल 93 हजार रुपये गायब…

रत्नागिरी : सध्या राज्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातही सायबर क्राईम होण्याचे प्रकारात वाढ होत आहे सायबर चोरटे दरवेळी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरत असल्याने अनेकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहेऑनलाइन तिकीट बुक करण्याच्या प्रयत्नात माहिती घेत असताना, एका अनोळखी व्हॉट्सअॅप नंबरवरून आलेल्या लिंकवर क्लिक…

संगमेश्वर – साडवली येथे चोरांचा सुळसुळाट ; तब्बल १२ लाखाचे दागिने लंपास

संगमेश्वर तालुक्यातील साडवली सप्तलिंगीनगर येथे एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी पाच बंद घरे फोडल्याची घटना ताजी असतानाच आता चोरट्यांनी तालुक्यातील करंजारी बाजारपेठ येथील मधूसुदन शिवराम भुर्के यांचा बंद बंगला फोडून तब्बल १२ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी…

देवगड मेडिकल फाउंडेशन व फ्रेंड्स सर्कल, देवगड यांच्या तर्फे मोफत जनरल मेडिसिन व नेत्र तपासणी शिबीर

देवगड मेडिकल फाउंडेशन व फ्रेंड्स सर्कल, देवगड यांच्या तर्फे मोफत जनरल मेडिसिन व नेत्र तपासणी शिबीर –📅 मंगळवार, ११ नोव्हेंबर २०२५ ⏰ सकाळी ९.०० ते दुपारी १२.००देवगड : देवगड मेडिकल फाउंडेशन व फ्रेंड्स सर्कल, देवगड यांच्या तर्फे दिनांक ११ नोव्हेंबर…

कॉलेज तरुणीला ताप आला, खासगी रुग्णालयात नेलं अन् अचानक…; मृत्यूने खळबळ

राजापूर : शहरातील दिवटेवाडी येथील 20 वर्षीय तरुणीचा तापाने मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवार दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. श्रावणी मनोज पवार वय वर्ष 20, राहणार (दिवटेवाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.…