गोवंश तस्करीचा पर्दाफाश ; २२ जनावरांची सुटका…

चिपळूण : दि: 23 चिपळूण-कराड मार्गावर कुंभार्ली घाटात चेकपोस्टच्या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी एका संशयित ट्रकला मंगळवारी मध्यरात्री अडविले. या ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये तब्बल 22 गोवंश आढळून आले. कराड येथे कत्तलीसाठी जनावरे नेत असल्याच्या संशयावरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने…







