कसाल हेदुळ खोटले वांगवडे मार्गावर वाढत्या धुळीचा नागरिकांच्या आरोग्याला धोका
कोकणशाही प्रतिनिधी – श्री. राजेश हेदळकरमालवण : कसाल हेदूळ मालवण प्रमुख रस्त्याच्या दुतर्फी बाजूला धुळीचे साम्राज्य पसरले असून नागरिक अक्षरशा हैराण झाले आहेत रस्ते रुंदीकरण करण्याच्या नादात ठेकेदाराने कामे पूर्ण केली मात्र रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे सतत प्रदूषणाचे ढग दिसत आहेत…