महिन्याच्या शेवटी पुन्हा पेट्रोल डिझेल चे भाव गगनाला….

ब्युरो न्यूज कोकणशाही आज ३१ मार्च २०२५ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. आज मार्च महिन्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उद्या १ तारखेला पेट्रोल-डिझेल, सोने-चांदी आणि सिलेंडरच्या भाव वाढणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहील. पण, आज…





