खडी वाहतूक करणारा डंपर ३५ फूट दरीत कोसळला; तरुण चालकाचा दुर्दैवी अंत

खेड : तालुक्यातील सुकवली-क्रशर परिसरात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात डंपर चालकाचा जागीच मृत्यू झाला. रिव्हर्स घेताना चालकाचा अंदाज चुकल्याने खडी वाहतूक करणारा डंपर सुमारे ३० ते ३५ फूट खोल दरीत कोसळल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला.मिळालेल्या माहितीनुसार, डंपर क्रमांक एमएच…








