दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्रात कोकण विभाग पहिल्या स्थानी….

ब्युरो न्यूज कोकणशाही दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्रात कोकण विभाग पहिल्या स्थानी मुंबई प्रथम, तर ठाणे-पालघर जिल्हा दुसऱ्या; पुणे जिल्हा तिसऱ्या स्थानी रायगड मुंबईसह कोकणाने संपूर्ण राज्यात दरडोई जिल्हा उत्पन्नामध्ये राज्यातील सहा महसुली विभागात कोकण विभागाने गेल्या वेळे प्रमाणे यंदाही राज्यात प्रथम…





