कोकणशाही

कोकणशाही

दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमी, पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय तृतीय वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा प्रदान कार्यक्रम…

दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमी, पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय पणदूरतिठा मधील तृतीय वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा प्रदान कार्यक्रम सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित करण्यात आला . या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अकादमीचे सचिव, मा. डॉ अरुण गोडकर, व प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अनिकेत वजराटकर (…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार थकणार नाही.;पालकमंत्री नितेश राणे यांचे कर्मचाऱ्यांना आश्वासन

महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतली भेट *रुग्ण सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही फोटो;कणकवलीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही कंत्राटी कर्मचाऱ्याला पगारापासून वंचित राहावे लागणार नाही. कोणत्याही कर्मचाऱ्यांचे पगार थकणार नाहीत. थकीत असलेले पगार लवकरच अदा केले जातील असे…

विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या पाच जागांसाठी निवडणूक होणार…

मुंबई : विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या पाच जागांसाठी गुरुवार २७ मार्च २०२५ रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने त्यांच्या कोट्यातील तीन उमेदवार जाहीर केले आहेत. लवकरच एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आपापल्या कोट्यातली प्रत्येकी…

एकीकडे काटेकोर नियोजन तर दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया ; पाणी टंचाईचे सावट कायम…

दापोली दापोलीकरांवर पाणी टंचाईचे सावट असून एकीकडे काटेकोर नियोजन तर दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याच्या घटना समोर येत आहेत.आपले नळ कनेक्शन तोडणे अपेक्षित आहे का ?हा कटू प्रसंग टाळण्यासाठी नगरपंचायतीचे थकित व घरपट्टी, नळपट्टी, गाळाभाडे ताबडतोब भरा. अश्या…

परप्रांतीय कामगाराचा मंदिराच्या बाहेर आढळला मृतदेह..

कुडाळ बेळगांव येथील सेट्रींग कामगार शंकर सिध्दाप्पा कावलदार (५०) हे पावशी लिंग मंदिराच्या बाहेर मयत स्थितीत आढळून आले. ही घटना शनिवारी सकाळी ८.३० वा. च्या सुमारास निदर्शनास आली.याबाबत फिर्याद पावशी पोलिसपाटील शेखर शिवाजी शेलटे यांनी कुडाळ पोलीसात दिली आहे. पावशी…

कोकणाकडे जाणाऱ्या कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्ग खुला

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर आणि खेड दरम्यानच्या कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गापैकी दुसरा भुयारी मार्ग शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीस खुला झाल्यानंतर आता मुंबईकडे जाणाऱ्या भुयाराला तिरंगा आणि कोकणाकडे जाणाऱ्या भुयाराला वारली चित्रकलेने सजविण्यात आले आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले…

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४०° वर ; प्रचंड उष्मा वाढला असून उकाड्याने जिल्हावासीय त्रस्त

कणकवली : सध्या शिमगोत्सव सुरू झाला असून या उत्सवात सारेजण व्यस्त आहेत; मात्र गेल्या दोन दिवसांपासून ऐन फाल्गुनात वैशाख वणवा पेटल्याचा अनुभव निसर्ग देत आहे. ढगाळ आणि दमट वातावरणामुळे प्रचंड उष्मा वाढला असून उकाड्याने जिल्हावासीय त्रस्त झाले आहेत. तापमानाने ही…

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात ;पर्यटकांची ट्रॅव्हल जंगलात उलटली

मुंबई – गोवामहामार्गावर कासार्डे – ब्राह्मणवाडी नजीक मेढेदेव वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पर्यटकांची ट्रॅव्हल महामार्गाच्या बाजूच्या जंगलात उलटली. यात हडपसर-पुणे येथील पाच पर्यटक किरकोळ जखमी झाले. मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले. हा अपघात शनिवारी स. ७ वा च्या सुमारास…

आयएनएस गुलजार’ या युद्धनौकेचे विजयदुर्ग बंदर जेटीवर आगमन…

भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी ‘आयएनएस गुलजार’ या युद्धनौकेचे शनिवारी दुपारी विजयदुर्ग बंदर जेटीवर आगमन झाले. विजयदुर्ग परिसराच्या पर्यटनात वाढ व्हावी या हेतूने ही युद्धनौका कायमस्वरूपी विजयदुर्ग बंदरात ठेवावी, अशी मागणी होती. शासनाने तशी ई-निविदाही प्रसिद्ध केली होती; मात्र…

दर महिन्याला ५००० रुपये गुंतवा आणि ८ लाख रुपये मिळवा; पोस्ट ऑफिस ची नवीन योजना….

प्रत्येक सर्वसामान्य माणूस आपल्या भविष्यासाठी विविध योजनांमध्ये पैसे गुंतवत असतो. भारतीय पोस्ट ऑफिस (Post Office) नेहमीच आकर्षक व्याजदरासह नवीन-नवीन स्कीम आणत असते. आता अशीच एक नवीन स्कीम पोस्ट ऑफिसने काढली आहे. ज्यामुळे भन्नाट परतावा मिळणार आहे. जाणून घ्या काय आहे…