कोकणशाही

कोकणशाही

सावडाव धबधब्यातून हरित संदेश; पत्रकार संघाचे वृक्षारोपण अभियान

कणकवली : पर्यावरणाचा बिघडता समतोल सावरण्यासाठी आणि निसर्गाचे सौंदर्य जपण्यासाठी वृक्ष लागवड व वृक्षसंवर्धन ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे, असे प्रतिपादन कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांनी केले. कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने सावडाव धबधबा परिसरात…

मुलुंडात शिवसेनेचा शक्तिप्रदर्शन! आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेशांचा वर्षाव

मुंबई : मुंबईतील मुलुंड येथे शिवसेना मुलुंड विधानसभा आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. यावेळी विविध पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला, आमदार निलेश राणेंनी महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने आगामी वाटचाल, एस.आय.आर.…

🚩 विशाल परब यांच्या हस्ते होणार भव्य शुभारंभ; आंबोली मान्सुन मॅरेथॉनसाठी सर्व तयारी पूर्ण

🏃‍♂️ आंबोली मान्सुन मॅरेथॉन २०२६🏃‍♀️उद्या, रविवार दि. ०२-१०-२०२६ रोजी सकाळी ६.३० वाजता आंबोलीच्या निसर्गरम्य वातावरणात भव्य आंबोली मान्सुन मॅरेथॉन २०२६ ला प्रारंभ होणार आहे. 🏁 शुभारंभ : महाराष्ट्र भाजपा युवानेते तथा विशाल सेवा फाउंडेशनचे संस्थापक मा. विशालजी परब यांच्या हस्ते.…

🌿 नेरूरमध्ये आरोग्य सुविधांना नवी गती; पालकमंत्री नितेश राणे– आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत लोकार्पण

कुडाळ : आमदार निलेश राणे आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर, नेरूर क्र. १ उपकेंद्राच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता…

🌊 सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जलपर्यटनाला चालना; पालकमंत्री नितेश राणे – आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत उद्देशपत्र वितरण

मालवण : आमदार निलेश राणे आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेशजी राणे यांच्या अध्यक्षतेखाली मालवण येथील दैवज्ञ भवन येथे मालवण बंदर जेट्टी ते ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावरील प्रवासी वाहतूक सेवा उद्देशपत्र वितरण समारंभ…

मंत्री नितेश राणे आणि आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत पोलीस जेट्टी पोर्टा केबिनचे उद्घाटन

मालवण : आमदार निलेश राणे आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्या शुभहस्ते मालवण येथील पोलीस जेट्टी पोर्टा केबिनचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रमोद…

🚩 ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ला कुडाळमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; आ. निलेश राणेंची उपस्थिती

कुडाळ : ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत भव्य कार्यक्रमास आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत सिद्धिविनायक हॉल, कुडाळ येथे पार पडलाया प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांना शुभेच्छा देत शिवप्रेमी, नागरिक आणि कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला तसेच शासनाच्या विविध जनकल्याणकारी…

हर घर तिरंगा… घराघरात तिरंगा, मनामनात राष्ट्रभक्ती! – विशाल परब यांचे नागरिकांना भावनिक आवाहन

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची हर घर तिरंगा यात्रा न भुतो न भविष्यती अशी होईल. जिल्हा संयोजक संदिप गावडे आज सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे हर घर तिरंगा यात्रा अभियान २०२६ संघटनात्मक बैठक या अभियानाचे संयोजक संदीपजी गावडे यांच्या…

VGCT विश्वस्त व पदाधिकाऱ्यांच्या कोकण दौऱ्याला सिंधुदुर्गात उत्स्फूर्त प्रतिसाद

व्यवसायवृद्धी, नेटवर्किंग आणि उद्योजकतेचा प्रभावी मंत्र; नवीन सदस्यांसह गोल्ड मेंबरशिपचीही नोंद सिंधुदुर्ग प्रतिनिधी : श्री संजय पेटकरकणकवली : उद्योजकांना एकत्र आणत व्यवसायवृद्धी, प्रभावी नेटवर्किंग आणि परस्पर सहकार्याचा संदेश देणाऱ्या VGCT विश्वस्त व पदाधिकाऱ्यांच्या कोकण दौऱ्याअंतर्गत सिंधुदुर्ग पुष्पाचा कार्यक्रम सोमवारी सायंकाळी…

प्रशासनाने अधिक गतीने काम करत शासनाच्या सेवा नागरिकांपर्यंत पोहचवाव्यात – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग प्रतिनिधी : श्री संजय पेटकरकणकवली : सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या सेवा जलद, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ ही संकल्पना त्याच उद्देशाने राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या…