एम.आय.टी.एम.अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन ; जिल्हा पोलीस अधीक्षकांची उपस्थिती

जयवंती बापू फाउंडेशन संचलित एम.आय.टी. एम. अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये नुकताच वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्द्घाटन समारंभ संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. सौरशकुमार अग्रवाल उपस्थित होते. यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात…






