कुडाळ शहरात माकडांचा हैदोस

कुडाळ : शहरातील मुख्य रस्त्यावर बुधवारी सायंकाळी माकडांचा कळप दिसल्याने शहरातील विविध भागात माकडांच्या वाढलेल्या त्रासाबाबत ठाकरे शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अलिकडेच वनविभागाची भेट घेऊन शेतकरी व नागरिकांना भेडसावणाऱ्या या समस्येबाबत लक्ष वेधत माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. या भेटीदरम्यान झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर वनविभागाने त्वरित अॅक्शन मोडवर येत कार्यवाही सुरू केली होती. वन विभागाने शहरातील या माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. कोकणशाही कुडाळ