कोकणशाही

कोकणशाही

मालवण-कुडाळ रेल्वे स्टेशन एसटी सेवा पुन्हा सुरू करा; प्रवाशांची जोरदार मागणी

कुडाळ : मालवण-कुडाळ रेल्वे स्टेशनदरम्यान पूर्वी सुरू असलेली एसटी बससेवा तात्काळ पूर्ववत सुरू करण्याचीमागणी मालवण येथील सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल कमलाकर गवंडे यांनी एसटी महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभाग नियंत्रकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मालवण-कुडाळ मार्गावरील एसटी बससेवा पूर्वी कुडाळ रेल्वे स्टेशनपर्यंत सुरू होती.…

वीज बिल पाहून ग्राहकांना बसला करंट! ; ₹४२० चे बिल थेट ₹२९,५४०! स्मार्ट मीटरचा स्मार्ट घोटाळा?

सावंतवाडी : एकीकडे रेग्युलर मीटर काढून स्मार्ट मीटर बसविल्यानंतर येणारी भरमसाठ बील ऐकिवात आहेत. मात्र, आता स्मार्ट मीटरच कनेक्शन असणाऱ्या एका घरात दुप्पट, तिप्पट नाही तर हजारांत बील येण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी महावितरण कार्यालयात शनिवारी ते गेले…

“राजघराण्याची बदनामी खपवून घेणार नाही”; श्रद्धाराजे भोंसले आक्रमक

सावंतवाडी : ग्रो बीग टेक्नॉलॉजी ही सामाजिक संस्था नसून खासगी संस्था आहे. त्यामुळे त्यांना नगरपरिषदेकडून भाडे आकारणी करण्यात आली आहे. मात्र, त्यांनी १५ दिवसांचे भाडे भरले असून दीड महिना वापर केलेला आहे. एकारुमची मागणी करुन तीन रूम वापरत आहेत. नगरपरिषदेच…

संत राऊळ महाराज महाविद्यालय ते एमआयडीसी मार्गावरील चौपदरीकरण रस्त्यावर दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर बसविण्याची शिवसेनेची मागणी

कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालय ते एमआयडीसीपर्यंत झालेल्या चौपदरीकरण रस्त्यावर तातडीने दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर बसविण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना कुडाळ शहरप्रमुख तथा नगरसेवक श्री. अभिषेक दत्तात्रय गावडे यांनी एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की,…

पालकमंत्री नितेश राणे रविवार १४ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

घेणार जनतेच्या गाठी भेटीकणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे रविवार १४ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तर ओमगणेश…

आमदार निलेश राणे यांनी नाट्यप्रेमींना दिलेला शब्द पूर्ण.

कुडाळ येथील मच्छीन्द्रनाथ कांबळी नाट्यगृहासाठी १० कोटी तर मामा वरेरकर नाट्यगृहासाठी १० कोटी असा एकूण २० कोटींचा निधी मंजूर. आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून कुडाळ नगरपंचायत…

घरावर झाड पडुन नुकसान झालेल्या वृद्ध महीलेसाठी मनसेचे आर्थिक सहकार्य..

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या जन्मदिवसानिमित्त होल्डिंग व इतर शुभेच्छा पर कार्यक्रम न करता सामाजिक व पर्यावरण पूरक उपक्रम आदेश दिले होते. याचा अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी अणाव येथील वृद्ध महिला श्रीमती…

✨”प्रेमाचा चहा” – स्वयंरोजगाराच्या नव्या प्रवासाला शुभारंभ!

मेडिकल शिक्षणासोबत स्वयंरोजगाराची वाटचाल प्रेरणादायी – सौ. वेदिकाताई परब वेंगुर्ला येथील शिरोडा नाका परिसरात, बँक ऑफ इंडिया शेजारी सुरू करण्यात आलेल्या “प्रेमाचा चहा” या नवीन उपक्रमाचे उद्घाटन आज सौ. वेदिकाताई परब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी मेडिकलचे शिक्षण घेत असताना…

जिल्ह्यातील महिला औद्योगिक संस्थांना सक्षम करून नवीन व्यवसाय निर्मितीस चालना देण्याचा आमचा प्रयत्न – मनिष दळवी

📌सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुउद्देशीय महिला औद्योगिक संस्थांना ‘इंडस्ट्री’ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी जिल्हा बँकेत बैठक संपन्न सिंधुनगरी(प्रतिनीधी)सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुउद्देशीय महिला औद्योगिक संस्थांच्या महिला पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडली. जिल्ह्यातील औद्योगिक संस्थांना सक्षम करून नवीन व्यवसाय…

कणकवलीत स्मार्ट मीटरवरून गोंधळ; नागरिकांच्या दबावाने जुने मीटर पुन्हा बसवले!

कणकवली : शहरातील डीएसपी गार्डन या गृहनिर्माण प्रकल्पातील ग्राहकांना पूर्वकल्पना न देता आणि विश्वासात न घेता स्मार्ट वीज मीटर बसविण्यात आले. या गृहनिर्माण प्रकल्पातील ३० मीटर अदानी कंपनीच्या कर्मचान्यांनी ग्राहकांना कल्पना न देता अचानक परस्पर बदलले. दरम्यान, ही बाब तेथील…