📕KOKANSHAHI NEWS CHANNEL |
✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग
सिंधुदुर्ग : दि . १६
सिंधुदुर्गात सध्या बांगलादेश घुसखोर्यां विरोधात दहशदवाद विरोधी पथका कडून शोध मोहीम सध्या सुरु आहे,
या पथकाला कणकवली शहरात दोन बांग्लादेशी महिला शहरात वत्यव्यास असण्याची माहित मिळाली होती , त्यानुसार कणकवली दहशद विरोधी पाहकाने शोध मोहीम सुरु करून शहरातील अनेक लॉज वर छापे टाकले , त्यात या दोनही महिला लॉज वरून रेल्वे स्थानकात गेल्याचे समजताच त्यांना कणकवली रेल्वे स्थानकावर दोन्ही महिलांना अटक केली असून पहाटेच्या सुमारास दहशदवाद पथकाच्या सिंधुदुर्ग विभागाकडून कारवाई करण्यात आली असून साथी अतुल माजी (वय वर्षे ३२) आणि लिझा हिम शेख ( वय वर्षे २८) अशी या दोन महिलांची नवे असून ह्या दोघींना न्यायालयात हजार करून करून पुढील तपास सुरु राहणार आहे.









