देशविरोधी घोषणांचे मालवणात तीव्र पडसाद; क्रिकेट मॅच विजयानंतर भंगार व्यावसायिक कुटुंबाचे कृत्य : पोलिसांत तिघांवर गुन्हा…


मालवण :

चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताने रविवारी पाकिस्तानला पराभूत करून विराट विजय मिळवल्यानंतर देशभरात जल्लोष सुरू असतानाच मालवण-आडवण येथील परप्रांतीय मुस्लिम भंगार व्यावसायिकांनी भारत विरोधी घोषणा दिल्या. याचे तीव्र पडसाद सोमवारी दिवसभरात मालवणात उमटले. मालवणातील सकल हिंदू समाजातर्फे मोटारसायकलद्वारे विराट निषेध मोर्चा काढून संबंधित कुटुंबावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. तर देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी आडवण येथील मुस्लिम भंगार व्यावसायिक पती, पत्नीसह एका अल्पवयीन मुलाविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेसीबीने अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले पती, पत्नीसह अल्पवयीन मुलावर गुन्हा करण्यात आला आहे.
देशाच्या विरोधात घोषणा देत समाजात धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी शहरातील आडवण येथील भंगार व्यावसायिक पती, पत्नीसह एका अल्पवयीन आ. नीलेश राणे यांच्या आदेशाने मुलाविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देश विरोधी घटनेची तत्काळ दखल घेत आ. नीलेश राणे यांनी परप्रांतीय भंगारवाल्याच्या वस्तीमधील अनधिकृत बांधकाम हटविण्याचे पत्र मालवण नगरपालिकेला दिले अन् काही सेकंदातच या बांधकामावर बुलडोझर फिरवण्यात आला. सदरचे बांधकाम जमीनदोस्त केले.
याप्रसंगी सकल हिंदू बांधवांनी ‘भारत माता की जय… जय श्रीराम… जय शिवाजी जय भवानी’ च्या घोषणा दिल्या.
मालवण नगरपरिषद हद्दीतील वायरी- आडवण येथे काही परप्रांतीय भंगार व्यावसायिकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण करत बांधकाम केले असून, येथे अनेक गैरप्रकार सुरू आहेत.
या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार सचिन वराडकर यांनी पोलिसांत दिली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, आंगणेवाडी यात्रेतून रविवारी रात्री माघारी परतल्यानंतर शहरातील वायरी येथील मित्राकडे जात असताना ९.१५ वा. च्या दरम्यान तारकर्लीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत काही मुले उभी होती. त्यातील एक मुलगा हा देशाच्या विरोधात घोषणा देत होता. त्याला याबाबत विचारणा केली मालवण शहरात सकल हिंदू समाजाने मोटारसायकलींवरून काढलेला मोर्चा
सकल हिंदू समाजाचा निषेध मोर्चा इस देश मे रहना होगा… वंदे मातरम् कहना ‘त्या’ परप्रांतीय कुटुंबावर
होगा… जय श्रीराम… भारत माता की जय’ अशा जोरदार घोषणा देत सोमवारी मालवणातील सकल हिंदू समाजातर्फे मोटारसायकलद्वारे निषेध मोर्चा काढून परप्रांतीय मुस्लिमांनी भारतविरोधी घोषणा दिल्याच्या प्रकारचा तीव्र निषेध व्यक्त केला.
मालवणसह जिल्हाभरात परप्रांतीय मुस्लिम मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत आहेत. त्यांच्याकडून सातत्याने देशद्रोही घटना घडत असून, याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अन्यथा एक दिवस हिंदू समाजाला आपला रोष व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल,
त्या भंगारवाल्यांना जाब विचारत पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेनंतर मालवणात संतापाची लाट पसरून कडक कारवाईची मागणी सोमवारी सकाळी सकल हिंदू समाजातर्फे निषेध मोर्चा बांधवांकडून देण्यात आला.
रविवारी झालेल्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत भारत- पाकिस्तान क्रिकेट सामन्या दरम्यान मालवण-वायरी आडवण येथील एका परप्रांतीय मुस्लिम भंगार व्यावसायिक आणि त्याच्या कुटुंबीयाने भारताविरोधात घोषणा देतानाच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या समर्थनार्थ नारे दिल्याची खळबळजनक घटना घडली. त्यावेळी हिंदू बांधवांनी
काढत पोलिस ठाण्यावर धडक देण्यात आली. मालवण-देऊळवाडा येथून भरड नाका ते बाजारपेठ मार्गे फोवकांडा पिंपळ ते पोलिस ठाणे अशी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी हिंदू बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मालवण शहरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस ठाण्यावर हा मोर्चा धडकल्यावर हिंदू बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत संबंधि भंगारवाल्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे.