बँकांमधील ठेवींची विमा संरक्षण मर्यादा वाढवण्याचा केंद्र सरकारचा विचार

मुंबई

मुंबईतील न्यू इंडिया सहकारी बँकेवर रिझर्व्ह BHREA बँकेने प्रशासक बसवून ठेवी काढायला मनाई केली असताना आता देशातील विविध सरकारी, खासगी व सहकारी बँकांमधील ५ लाखांपर्यंतच्या ठेवींना सध्या असलेले विमा संरक्षण वाढविण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.केंद्रीय अर्थसंकल्पानंतर प्रथमच मुंबई दौऱ्यावर आलेल्या सीतारामन यांनी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्यासह माध्यमांशी संवाद साधला.MU या पत्रकार परिषदेला वित्त सचिव किल्ल्या कांता पांडे,मुंबई भेटीत सूक्ष्म लघु-मध्यम उद्योगांसाठी शंभर कोटींच्या पतपुरवठा योजनेचा शुभारंभ केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी केला आणि सचल आयकर केंद्राचे उद्घाटनही केले.वित्तीय व्यवहार विभागाचे सचिव अजय शेठ, व्यय सचिव डॉ. मनोज गोविल, वित्तीय सेवा सचिव एम. नाग राजू, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष रवि अग्रवाल हे उपस्थित होते. सचिव एम. नागर- जू यांनी सांगितले की, ठेवींची विमा संरक्षण मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेईल तेव्हा तसे आदेश जारी करण्यात येतील!