
आजपासून ८ जिल्ह्यांना ऑरेंज, सिंधुदुर्गसह ३० जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
एप्रिल महिन्याची सुरुवात अवकाळी पावसाने होणार आहे. मंगळवार, दि. १ एप्रिल ते शुक्रवार, दि. ४ एप्रिलपर्यंत चार दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह वळीव बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील आठ जिल्ह्यांना ऑरेंज तर तीस जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’चा इशारा…