
एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक युवा कौशल्य दिन साजरा ; जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची उपस्थिती
सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एम.आय.टी.एम अभियांत्रिकी महाविद्यालय आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग माननिय श्री.अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.…







