
कोंबड्यांची झुंज आली अंगलट ; ९ जणांवर गुन्हा दाखल
कुडाळ : कोंबड्यांच्या झुंजी आयोजित करून त्यावर सट्टा जुगाराचा खेळ खेळला जाणार असल्याची व्हाट्सअपवर जाहिरात केल्याप्रकरणी ९ जणांवर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुडाळ येथे कोंबड्यांच्या झुंजी आयोजित करून त्यावर सट्टा खेळला जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.…


