डिगस पंचक्रोशीत पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसाचे अनोखे सेलिब्रेशन; विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डिगस पंचक्रोशी मधे भाजपा युवा मोर्चा च्या वतीने जि .प .शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जयेश चिंचळकर , लक्ष्मीकांत राणे, सतीश पालव, दिनेर पालव, सतीश मोहिते,
सिद्धेश पालव,रूपेश पालव,अरविंद पाताड,शुभम पाताडे ,तनिष सावंत यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षक व पालकांनी पालकमंत्री महोदय याना शुभेच्छा देऊन आभार मानले